प्रांताधिकारी कार्यालय झाले हायटेक

0

भुसावळ । शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाला आमदार निधीतून आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी पाच संगणक व दोन प्रिंटर दिले. संगणक मिळाल्याने नागरीकांची कामे होणे सुलभ झाले असून प्रांताधिकारी कार्यालय आता हायटेक झाले आहे. आमदार सावकारे, प्रांत श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार विजय नाईकवाडे शिरस्तेदार बारी व कर्मचारी उपस्थित होते.