भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
भुसावळ- प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल दाखल पसार असलेल्या पसार आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी बसस्थानक परीसरातून अटक करण्यात आली. मयूर विनोद बडगे (19, रा.श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. उपनिरीक्षक निशीकांत जोशी, हवालदार युवराज नागरुत, नरेंद्र चौधरी, विजय पाटील, सुनील थोरात, सचिन चौधरी, राहुल चौधरी, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, तस्लिम पठाण आदींनी ही कारवाई केली.