प्रा. उज्वला बैरागी यांना पीएचडी प्रदान

0

मुक्ताईनगर । येथील प्रा. उज्वला बैरागी यांना नागपूर विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘द स्टडी ऑफ सीआरएम इन प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपनीज् इन पुणे सिटी’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला. त्या चांगदेव हायस्कुलचे निवृत्त पर्यवेक्षक मधुकर बैरागी व कोकिळा बैरागी यांच्या कन्या आहेत. त्या एमआयटी पुणे येथे एमबीए फायनान्सच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.