प्रियंका चतुर्वेदी यांची शिवसेना उपनेतेपदी निवड !

0

मुंबई: कॉंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नुकतेच कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. कॉंग्रेसमध्ये महिलांचा सन्मान केला जात नसल्याचे आरोप करत त्यांनी सेनेत प्रवेश केला. दरम्यान शिवसेनेने त्यांना उपनेतेपदी नियुक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.