प्रेमप्रकरणातून हत्या

0

नागपूर । प्रेमप्रकरणातून पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज लोणकर या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केला. अजनी पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. पत्नी सोनू लोणकर आणि प्रियकर इशांत मूनघाटे यांना अटक झाली आहे.