जळगाव । राज्य शासनाच्या प्लास्टीक बंदी निर्णयानुसार महानगरपालीकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक पॉलीर्मस, मे. जगदंबा इंजिनिअरिंग वर्क प्रो. प्रा. गणेश गोरे, दु. नं. 16 ढोर बाजार कॉम्पेक्स चखऊउ जळगांव , यांच्या कडे 25 मॅक्रान जाडीच्या प्लास्टीक ट्युब रोल साठवणुक व छपाई करतांना आढळून आले. यासाठी त्यांना 25000 रुपये दंड करून माल जप्त करण्यात आला आहे.
जप्ती व दंडात्मक कारवाई आरोग्याधिकारी उदय पाटील, यांच्या मार्गदशनाने आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे, एस.बी. बडगुजर, काशीनाथ बडगुजर, व इतर कर्मचार्यांच्या पथकाने केली.