मुंबई-आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय निर्णय घेण्यात आले आहे. यावेळी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.