हडपसर : व्यावसायिक गाळा घेण्यासाठी सहा वर्षांपूर्वी पैसे भरूनही गाळा ताब्यात दिला नाही. तसेच, या गाळ्याचे बांधकाम न करता त्याच जागेच्या शेजारी दुसरी इमारत बांधून जादादराने गाळेविक्री करणार्या सिटी कार्पोरेशन लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह चार जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात लष्कर न्यायालयाच्या आदेशानुसार विश्वासघात, फसवणुकीचे गुन्हे शनिवारी दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात देशपांडे यांनी आपली बाजू मांडली असून राजेश चौधरी व गणेश चौधरी रांनी दाखल केलेल्रा तक्रारीत कोणतेही तथ्र नसून आमच्या कंपनीकडून जास्तीचे पैसे उकळण्राच्रा हेतूने कंपनीविरुद्ध खोटी फिर्राद दाखल केली असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
व्राजासह बुकिंग रकमेचा धनादेश दिला
देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सुविधा नावाने व्रावसारिक गाळ्रांसाठी प्रकल्प विकसित करण्राचा आमचा मानस होता. त्रासाठी तक्रारदारांनी आगाऊ स्वरुपात आमच्या कंपनीस रक्कम दिली. त्रांच्रा नावाने गाळा राखून ठेवण्रास सांगितले. फिर्रादीस कंपनीने स्पष्टपणे सांगितले होते की, जर काही कारणास्तव प्रकल्प विकसित होऊ शकला नाही तर अशा परिस्थितीत कंपनी तुम्ही दिलेली रक्कम व्राजासह परत करेल. पुढे काही तांत्रिक कारणास्तव आम्ही हा प्रकल्प विकसित न करण्राचा निर्णर घेतला. आगाऊ स्वरुपात स्विकारलेली रक्कम कबूल केल्राप्रमाणे फिर्रादी रांना व्राजासह परत करण्राचे ठरविले. त्रा अनुषंगाने फिर्रादींची वेळोवेळी भेट घेऊन व चर्चा करुन त्रांना आम्ही त्रांचे पैसे व्राजासह परत घेऊन जाण्याबाबत कळविले. परंतु, त्रांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्राने अखेर आम्ही बुकिंग रक्कम व त्रावरील व्राजासह रकमेचा धनादेश फिर्रादीस रजिस्ट्रर पोस्टाने दिनांक 27 जून 2017 आणि दिनांक 12 जुलै 2017 रोजी पाठविलेला आहे.
कंपनीविरुद्ध खोटी फिर्राद
चौधरी रांनी परिस्थितीचा गैरफारदा घेऊन कंपनीच्या अधिकार्रांना पोलीसांत फिर्राद करतो, असे धमाकावून अतिरिक्त रकमेची मागणी केली. मागणी फेटाळून लावल्रामुळे चौधरी रांनी आमच्रा कंपनीविरुद्ध खोटी फिर्राद दाखल केलेली आहे. सुविधा प्रकल्प रद्दच झाल्रामुळे आजही ती जागा मोकळीच आहे. त्रावर कोणतेही बांधकाम केलेले नाही. फिर्रादीने कोर्टात दाखल केलेल्रा फिर्रादीत कोर्टाने केलेला आदेश हा फक्त फिर्रादीची बाजू ऐकून घेतल्रावरच झालेला आहे. आमची बाजू मांडण्रासाठी आम्हाला संधी मिळेल तेव्हा खरी परिस्थिती कोर्ट आणि पोलीसांच्रा निदर्शनास आम्ही आणून देऊ. पोलीस राबाबत निश्चितच चौकशी करतील. फिर्रादीमध्रे कोणतेही तथ्र नाही, हे चौकशीअंती सिद्ध होईल, असे या पत्रकात म्हटले आहे.