कार्डिप । चॅम्पियन ट्रॉफित आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिकत आलेल्या इंग्लड व पाक उपात्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी स्थिरावू शकली नाही. पाकिस्तान संघाने अनपेक्षित गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करित इंग्लंडच्या फलंदाजाना बांधून ठेवले.फायनल सामन्याचे तिकट निश्चित करणार्या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी ठेपाळली. दोन्ही सलामीवीर लवकर तंबूत परले. कर्णधार मॉर्गन आणि जो रुट यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांनाही यामध्ये अपयश आले. पाकिस्ताने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.त्यामुळे इंग्लिश फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंडने पाकिस्तानला 212 धावांचे लक्ष्य दिले आहे.इंग्लडकडून जॉनी बेअरस्टो 43,जो. रुट 46,इयान मोर्गन 33, बेन स्टोक्स 34,यांची धावा केल्या मात्र एकही फलंदाज अर्धशतकी खेळी शकला नाही. अवघ्या 4 धावांनी रूटने अर्धशतक हुकले.हसन अली 3, जुनैद खान,रूमन रईस प्रत्येकी 2,शादाब खान 1, इमान वसीम,मो. हफिज, यांना एकही फलंदाज बाद करता आलेला नाही.
पाकिस्ताने नाणेफेक जिकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेवून इंग्लंडला फलंदाजीला पाचारण केले.इंग्लंडकडून जोनी बेयरस्ट्रो,अॅलेक्स हेल्स सलामी जोडी मैदानावर आली.चांगली सुरवता करित असतांनाच अॅलेक्स हेल्स हा 13 धावांवर खेळत असतांना हसन अली याच्या चेंडूवर बाद झाला.हेल्सच्या जागी रूट मैदानावर आला असतांना दोघांनीी 46 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकाच्या 3 चेंडूवर जोनी बेयरस्ट्रो हा 43 धावांवर खेळत असतांना रईसच्या चेडूवर झेंल बाद झाला.इंग्लंड संघाला हे दोन मोठे धक्के पाक गोलंदाजीनी दिले.कर्णधार इयान मोर्गन आला असता त्याने रूट बरोबर इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र 128 इंग्लंडची धाव संख्या झाली असतांना रूटला अर्धशतकाला 4 धावांची गरज असतांना शादाब खान याच्या चेडूवर झेल बाद झाला. हा इंग्लंडला तिसरा मोठा धक्का बसला. बेन स्टोक्स याने कर्णधार मार्गनला साथ देत असतांना चौथा धक्का पाक गोलंदाज हसन अली याने इंग्लंडला इयान मोर्गन रूपात दिला.इयान मोर्गन 33 धावांवर खेळत होता.जोस बटलर खेळण्यासाठी आला असता 4 धावांवर खेळत असतांना जुनैद खान याच्या चेडूवर झेलबाद झाला. मोईन अली याने बेन स्टोक्स याला साथ देत असतांना 14 धावांची भागीदारी झाली असतांना मोईन अली 11 धावांवर जुनैद खान याने बाद केले. आदिल रशिद याला 7 धावावर खेळ असतांना धावाबाद झाला.रशिदच्या रूपात इंग्लंडला सातवा झटका लागला.बेन स्टोक्स एकाकी झुंज देत होता.मात्र हसन अली याने 34 धावा खेळत असतांना झेलबाद केले. लियाम प्लंकेट हा 9 धावा करून रईस ने बाद केले.तर मार्क वुड 3 धावांवर खेळत असतांना धावबाद झाला तर जॅक बॉल 2 धावांवर नाबाद राहिला.इंग्लंडने 49.5 षटकात 211 धावा केल्या.
सर्वात्तम गोलंदाजी पाककडून
पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करतांना जुनैद खान याने 8.5 षटकात 42 धावादेवून 2 गडी बाद,रूमन रईसने 9 षटकात 44 धावा देवून 2 गडी ,इमाद वसीम याने 5 षटकात 16 दिल्या, शादाब खान याने 9 षटकात 40 धावा देवून 1 गडी,हसन अली याने 10 षटकात 35 धावा देवून 3 गडी, मो.हाफिज याने 8 षटकात 33 धावा दिल्या.सर्वात चांगली गोलंदाजी ही हसन अली याने 3.50 रनरेटने धावा देवून 3 गडी बाद केल.