फारूक शेख यांचा राष्ट्रसेवा सामाजिक पुरस्काराने होणार सन्मान

0

कल्याणमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते 13 रोजी पुरस्कार वितरण

भुसावळ- भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त एएसआय फारूक शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल 13 मे रोजी कल्याण पश्‍चिममधील के.सी.विद्यालयाच्या सभागृहात त्यांना राष्ट्रसेवा सामाजिक पुरस्काराने पालकमंत्री राम शिंदे सन्मानीत करण्यात येणार आहे घेत.स्वराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क चॅनल व हमराही फाऊंडेशन व ठाणे जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास राज्यमंत्रभ रवींद्र चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू, पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आदींची प्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.