फिर्यादीची हत्या गुन्हे वार्ताराज्य On Jul 26, 2017 0 Share चंद्रपूर । एका खंडणीप्रकरणातील फिर्यादी नरसिंहा चट्टेची बुधवारी हत्या करण्यात आली. आरोपींना तडीपार करत नाही तोपर्यंत रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी संतप्त भूमिका जमावाने घेतली होती. Crimeचंद्रपूर 0 Share