फुलसावंगीत आग राज्य Last updated Jul 27, 2017 0 Share यवतमाळ । महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे मंगळवारी मध्यरात्री आगीत 3 दुकाने व एक गोदाम भस्मसात झाले. यात सुमारे 20 लाख रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. यवतमाळ 0 Share