शिंदखेडा । शहरातील गांधी चौकात टाकण्यात येणार्या कचर्याचे परिसरातील नागरिकांच्यावतीने फुलहार व नारळ फोडून सत्कार करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी साहेबांना याद्वारे परिसरातील कचराकुंडी हटवुन शहरात स्वछ भारत अभियानाचा आदर्श द्यावा ही परिसरातील नागरिकांनी विनंती केली.