फैजपूर : शहरातील आठवडे बाजारात 10 मार्चच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 60 ते 65 वर्षे वयोगटातील आहे. अनोळखीबाबत ओळख पटत असल्यास फैजपूर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकार्यांनी केले आहे.