भुसावळ : फैजपूर पालिकेच्या मुख्याधिकार्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी युनूस खान या संशयीताविरूध्द फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी खान हे बसले असतांना मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे व कर्मचार्यांनी हटकल्यानंतर आरोपीने गुरूवारी वाद घातला होता.