फैजपूर शहरातील एका महिलेवर अत्याचार

0

जळगाव । फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठेतील 50 वर्षीय मोलमजूरी करणार्‍या व भिक मागणार्‍या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी 22 रोजी मध्यरात्री घडली. ही महिला आपल्या घराबाहेर झोपलेल्या महिलेला बामणोद येथील साड्या विकणार्‍या नराधामाने रात्री 12 वाजता झोपेतून उठवत घरात नेले व तिचे तोंड दाबून तिच्यावर दुष्कर्म करीत अत्याचार केला. ही घटना शेजारी राहणार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच संबंधीत घटनेची माहिती पोलिसांना कळविली. महिलेस पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्यालयात उपचारार्थ हलवले.