फोटो जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या प्रदर्शनाचा समारोप

0

जळगाव । जागतिक फोटोग्राफी दिनी फोटो जर्नलिस्ट फाऊंडेशनतर्फे 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी झाला.

यावेळी विविध ठिकाणी गेल्या अनेक वर्षात फोटोग्राफी करण्यार्‍या 5 फोटोग्राफर्सचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहूणे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उद्योजक रजनिकांत कोठारी, अस्मिता पाटील, केमिस्ट सुनिल भंगाळे, हभप ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज उपस्थित होते. यावेळी राजू हारिणकर, ईश्‍वर राणा, जयंत चौधरी, शैलेश पाटील, सुरेश सानप यांना सन्मानित करण्यात आले.