बजाज पल्सरने लॉन्च केली नवी बाईक

0

बजाज ऑटो कंपनीने नुकतेच एक नवीन बाईक लॉन्च केली आहे. जिचे नाव ‘ऑल न्यू पल्सर एनएम-160 सीसी आहे. या बाइकची किंमत 82 हजार 400 रुपये इतकी केली आहे. मात्र या कंपनीने या नव्या बाइकबाबत अधिकृतपणे अद्याप घोषणा केली नाही. या बाईकला 5 स्पीड गीयरबॉक्स बसवले आहेत. या बाइकला पल्सर 200 सीसीप्रमाणे बनवण्यात आले आहे. या बाईकला दोन सीट स्वतंत्र देण्यात आले आहेत. एलइडी हेडलाईट, मोनो शॉक सस्पेन्शन आणि 240 मिमी डिस्क ब्रेकला सामोरे जात आहे.