बदामाचे झाड कोसळले

0

उल्हासनगर : कॅम्प नं. 3 येथील चोपडा कोर्ट परिसरातील बुध्द मंदिराजवळील रहदारीच्या रोडवर रविवारी बदामाचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. झाडाच्या फांद्या तोडून तो मार्ग मोकळा केला.