पुणे : पुण्यातील एका व्यापाऱ्याने 79 कोटींचा जीएसटी चुकविल्याने अटक करण्यात आली आहे. मोदसिंग पद्मसिंग सोढा असे नाव असून त्याने बनावट बिले दाखवून 79 कोटींचा जीएसटी चुकविल्याचे डीजीजीआयच्या लक्षात आले. यानंतर पुणे विभागाच्या अधाकाऱ्यांनी सोढा याला मुंबईतून अटक केली. पुण्यातील न्यायालयाने सोढा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नवी मुंबईमध्ये एका उद्योजकाने 1000 कोटींची बनावट बिले जोडून जीएसटी चुकविल्याने पहिली अटक झालेली आहे.