A goldsmith in Dharangaon was given a sum of six lakhs for plating silver ornaments with gold धरणगाव : चांदीच्या दागिण्यांना सोन्याचा मुलामा चढवत धरणगावातील सराफाची तब्बल सहा लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सराफालाच घातला गंडा
धरणगावातील धरणी भागात कौस्तुभ कैलास सराफ (रा. पंचमुखी हनुमान मंदिर जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाने दुकान आहे. कौस्तूब सराफ यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्ती मागील काही दिवसांपूर्वी एक दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. व्यवहार चांगल्या असल्याने कौस्तूभ याने धर्मेंद्र