बरनाथ नगरपालिका हद्दीत कचर्‍याचे ढीग

0

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग लागले आहे. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. शहरातील कचरा वेळेत आणि लवकरात लवकर उचलण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग अजूनही कायम आहेत.