बस थांबा उभारा

0

ठाणे: कोपरी येथील आनंदनगर जकात नाक्याच्या रिक्त जागी अद्यावत बस थांबा उभारावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कोपरी येथील पूर्व द्रूतगती महामार्गावरील आनंदनगर जकात नाका स्थानिक संस्था कर लागू झाल्यापासून रिक्त होता.