बस-मोटारसायकलचा अपघात; दोन ठार खान्देशगुन्हे वार्ताजळगाव On Dec 23, 2017 0 Share पारोळा । पारोळा येथील कुटीर रूग्णालयासमोर बसची मोटारसायकला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत मयत झालेले हे शेळावे येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. 0 Share