बाजार गजबजला

0

नवापूर । शहर व तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर बाजारपेठेत कृषी बि-बियाणे खरेदीसाठी शेतकरी व नागरिकांनी भर पावसात छत्री खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

(छाया : हेमंत पाटील, नवापूर)