बापरे…. जिल्ह्यात नव्याने ११४ कोरोनाचे रूग्ण आढळले

0

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने ११४ रूग्ण आढळुन आले असुन आत्तापर्यंत एकुण १३९५ रूग्ण झाले आहेत. यात जळगाव शहरात ९, भुसावळ १६, अमळनेर ३९, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ५, जामनेर ११, जळगाव ग्रामीण ४, पारोळा २१, बोदवड १ असे एकुण ११४ रूग्ण आढळले.