चाळीसगाव । येथील पीर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा दर्ग्यावर नित्यांड हरीअप बगनेर (54) नॅशनल सेल पाईपजवळ सापुतारा गाव जि. नाशिक हे उपचारासाठी आले होते.
मृतदेह बामोशी बाबा दर्ग्यावर मिळून आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात असून पुढील तपास पो.कॉ. मिलिंद शिंदे करीत आहे.