बारामतीतून सुप्रिया सुळे विजयाच्या समीप !

0

बारामती: देशभरात भाजपने मोठ्या विजयाजवळ असतांना बारामतीतून राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विजयाच्या जवळ पोहोचल्या आहेत. त्यांना एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली असून ते जवळपास विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती, सकाळपासून मतमोजणीत कांचन कुल यांनी आघाडी देखील घेतली होती. मात्र नंतर ही आघाडी मोडीत निघाली.