बालाजी मंदिरात भजन रुपी सेवा सादर

0

उरण : सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील प्रतिशिर्डी शिरगाव येथील ओम साई भजन मंडळ यानी देवस्थान चे अध्यक्ष प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाउन आपली भजन रुपी सेवा सादर केली.