बालिका अत्याचार ; नराधमावर कारवाईसाठी भुसावळात तेली समाजाचे प्रांतांना निवेदन

0

भुसावळ:- दोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी भुसावळ शहर तेली समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तर दोषी नराधमाला फाशी देण्याची मागणी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी, युवा कार्यकर्ते सचिन संतोष चौधरी, नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय मोतीराम चौधरी, कैलास चौधरी, शंकर चौधरी, अशोक चौधरी, बाळु चौधरी, देविदास चौधरी, सुरेश चौधरी, गणेश सोनवणे, किरण चौधरी, सुनील चौधरी, राकेश चौधरी, आँऊभाऊ चौधरी, उमाकांत चौधरी, उमेश चौधरी आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गोपाळ चौधरी, गणेश चौधरी, संतोष सुखदेव चौधरी, रमेश चौधरी, तुकाराम चौधरी, तेजस चौधरी, प्रमोद चौधरी, प्रवीण चौधरी, मिलिंद चौधरी, सुरेश सोनवणे, देवचंद भांगरे, पंकज पाटील, सुरेश गंथळे, सुधाकर कपिले, गणेश सवते, गणेश चौधरी, पत्रकार उज्ज्वला बागु व रामलाल चौधरी तसेच वरणगाव राजेंद्र चौधरी, अनिल चौधरी, रवींद्र चौधरी, गणेश चौधरी, निवृत्ती चौधरी, समाधान चौधरी, ज्ञानेश्‍वर चौधरी यांच्यासह तालुक्यातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते.