बाळद येथे आरोग्य तपासणी शिबीर

0

पाचोरा। तालुक्यातील बाळद येथे भाजप शहराध्यक्ष नंदु सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त कान, नाक, घसा शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी.एम.पाटील होते. डॉ. संजीव पाटील यांनी यावेळी 152 रुग्णांची तपासणी केली. प.स.सदस्य बन्सीलाल पाटील, नंदु सोमवंशी, प्रदीप पाटील, शिवदास पाटील, हिम्मतसिंग निकुंभ, गोविंद शेलार, नितीन पाटील, कमलेश पाटील, महेश पाटील, प्रमोद पाटील, सुभाष पाटील, डॉ. रवि पाटील, भोमा ना, किशोर पाटील, दिपक पवार, श्याम चव्हाण, राजेंद्र मोरे, नेरपगार, समाधान सोमवंशी, दिपक सोमवंशीसह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.