बिग ब्रेंकिंग ! दहावीच्या परीक्षा रद्द !

नवी दिल्ली – देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारनं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्याच बरोबर बारावीच्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलल्या आहेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे.