पिंपरी-चिंचवड – राजश्री शाहू उद्यान गार्डन बिजलिनगर येथे शिवसृष्टीचे नुतनीकरण व सुशोभिकरणाचे भूमिपूजन व गिरिराज सोसायटी जवळ रेल्वे लाईनच्या सुरक्षा सिमाभिंती उभारणीचे भूमिपूजन करताना नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका माधुरी उर्फ मोना कुलकर्णी, करुणा चिंचवड़े, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ, शेखर चिंचवड़े, शंकर पाटिल, योगेश महाजन, बिभिषण चौधरी, मनोज ढाके, संजय खर्च, पाटिल बुवा चिंचवड़े, अशोक बोडके, सचिन शिवले, हेमंत ननावरे, वसंत नारखेड़े व महापालिका अधिकारी.