बिजलीनगरमध्ये उच्चदाब वीज वाहिनी भूमीगतच्या कामास सुरूवात

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रभाग 17 मधील शिवनगरी बिजलीनगर येथे उच्चदाब वीज वाहिनी भूमीगत करण्याच्या कामास सुरूवात झाली. यावेळी भूमिपूजन करतांना शाम वाल्हेकर.

समवेत नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करुणा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, योगेश महाजन, किसन भोळे, दिपक सूर्यवंशी, सचिन शिवले, स्थानिक नागरिक रविंद्र पाटील, रवी हेरवळ, कैलास गावडे, संपत दातार, विठ्ठल होले, राजेश उलेकर, सुभाष पाटील, जितेंद्र पाटील, लालासाहेब काटे, निकील चौबे, विद्युत विभागाचे अधिकारी मांढरे, जाधव, भालेराव आदी.