बिबट्याच्या हल्ल्यात विवाहितेचा मृत्यू

0
चाळीसगाव : तालुक्यातील वरखेडे बु.॥ येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दीपाली नारायण जगताप (25) या विवाहितेचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.