भुसावळ- रेल्वेच्या बिलासपूर विभागात नॉन इंटर लॉकिंगचे का सुरू असल्याने दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात भुसावळ विभागातून धावणार्या गाड्यांचा समावेश आहे. यात गाडी डाउन 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्सप्रेस 7 रोजी रद्द करण्यात आली असून डाऊन 12811 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया एक्सप्रेस 8 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.