बीएसएनएल-डीओटी पेन्शनर्स संघटनेची स्थापना

0

भुसावळ। येथील टेलीफोन कार्यालयात अखिल भारतीय बीएसएनएल-डीओटी पेन्शनर्स संघटनेची बैठक संघटनेचे आर.एन. सुपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत भुसावळ शाखेची स्थापना एकमताने निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीत अध्यक्ष डी.पी. वारके, उपाध्यक्ष एन.व्ही. राणे, आर.एच. सुपे, सचिव एस.पी. सपकाळे, सहसचिव रफीक शेख, ए.आर.बी. शेख, कोषाध्यक्ष सी.जी.जडे, संघटन सचिव जे.एस. ढाके, बी.आर. पाटील, जी.ए. शेख, कपीलदेव सिंग, प्रल्हाद बीहारी यांची निवड करण्यात आली.

बैठकीस यांची होती उपस्थिती
या बैठकीस डी.एम. जंजाळे, आर.बी.साखरे, आर.जे. जवरे, एम.ए. शेख, आर.जी. मुंडे, एम.के. पाटील, पेन्शनर्स संघटनेचे प्रदेश सचिव आर.एन. पाटील, अध्यक्ष ए.एस. चौधरी, ए.एस. इंगळे, एस.डी. पाटील आदी उपस्थित होते.