बीडीओ, बीईओ निलंबित

0

डहाणू : डहाणू तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार व गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांना निलंबीत केले आहे. गुरूवारी या अधिकार्‍यांच्या विरोधात चाळीस हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.