जळगाव । बी.यु.एन.रायसोनी शाळेत स्वातंत्र्यदिनी पालक-शिक्षक संघाचे सभासद तथा दै.देशदूतचे उपसंपादक राजेंद्र पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी तसेच पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत लाहोटी, पालक संघाच्या अध्यक्षा सौ.वैशाली सोनवणे, सौ.शकुंतला आहेर व इंग्रजी माध्यमिच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.महाजनसर, मिस्त्री मॅडम व पदाधिकारी उपस्तित होते. इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापीका सौ.नलिनी शर्मा, विठ्ठल पाटील मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, श्रीमती रेखा इंगळे, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.