मुंबई : ‘श्रीलंकन ब्युटी’ जॅकलिन फर्नांडीस आणि अभिनेता कार्तिक आर्यन हे दोघेही लवकरच सोबत काम करताना दिसणार आहेत. हे दोघेही सध्या हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे त्यांच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.
https://www.youtube.com/watch?time_continue=21&v=P1HzKfBUx5M
जॅकलिन आणि कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते एकमेकांसोबत धमाल करताना दिसत आहेत.