मुंबई । भारताची बॅडमिंटन चॅम्पियन व भारताची फुलराणी सायना नेहवाल ही शुक्रवारी 27 वर्षाची पुर्ण झाली. तिने तिचा 27 वा वाढदिवस बॅडमिंटन कोर्टवरच साजरा करण्यात आला.
त्यावेळी फुलराणी आई व प्रशिक्षक विमल कुमार उपस्थित होते. यांच्या उपस्थित फुलराणीने केक कापतानाचे व आणि बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवर अपलोड केले आहेत. याशिवाय, केक कापतानाचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. सायनाच्या आईने तिला केक देऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले.