बॅलेन्सीचे पुनरागमन!

0

लंडन । यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 6 जुलैपासून सुरूवात होणार आहे. इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला असून फलंदाज गॅरी बॅलेन्सीचा समावेश करण्यात आला आहे. जो रूटकडे कर्णधारपद सोपविण्यात आले.