बेजबाबदार जळगावकर (व्हिडियो)

जळगाव – जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाही जळगावकर आम्ही किती बेजबाबदार  आहोत, हे दाखवून देत आहेत.अत्यावशक सेवासाठी आम्ही घरा बाहेर पडलो आहोत असे भासवत सोमवारी सकाळी जळगावकरांनी एकाच गर्दी केली.