जळगाव । गेल्या अनेक वर्षापासून बेलगंगा साखर कारखाना बंद अवस्थेत पडलेला होता. अखेर चाळीसगाव तालुक्यातील बंद पडलेला बेलगंगा साखर कारखान्याला अंबाजी ट्रेडींग कंपनीने खरेदी केली आहे.
39 कोटी 22 लाख रुपयात अंबाजी ट्रेडींग कंपनीने खरेदीक केली आहे. त्यातील 25 टक्के रक्कम अर्थात (10 कोटी) भरुन खरेदी केला आहे. त्यापैकी 5 कोटी 88 लाख 50 हजारांचा धनादेश बँकेच्या चेअरमन रोहणीताई खडसे-खेवलकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.