बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेलचा राजीनामा

0

ब्रुसेल- बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेलने राजीनामा दिला आहे. चार्ल्स मिशेलने संसदेला संबोधित करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. शरणार्थिच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या वैश्विक सामंजस्याचे समर्थन केल्याने ते अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांच्यावरील दबाव वाढले आहे.