मुंबई-बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. संपाचा आज चौथा दिवस आहे. बेस्टचे कर्मचारी संपावर ठाम आहे. दरम्यान आज याबाबत कोर्टात सुनावणी होत आहे. सुनावणी सुरु असून कोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांना संप करण्यापूर्वी कोर्टात आले असते असे सांगितले आहे. दुपारी ३ वाजपर्यंत सुनावणी होणार आहे.