लष्कर गाह । अफगाणिस्तानमधील हेमलंड प्रांताची राजधानी लष्कर गाह येथे कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत 60 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा स्फोट झाला.