बॉम्बस्फोटात 5 ठार

0

क्वेटा । पाकिस्तानचे क्वेटा शहर आज बॉम्बस्फोटामुळे हादरले. बलुचिस्तान येथे हा स्फोट झाला.

राजधानी क्वेटा येथे झालेल्या या बॉम्बस्फोटात किमान 5 जण ठार तर 13 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ झाला.