मुंबई: बॉम्बे हायकोर्टचे नाव बदलवून मुंबई उच्च न्यायालय करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. शिवसेना नेहमीच मराठीच्या मुद्द्यावर आग्रही भूमिकेत असते. शासकीय कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्य शासन बॉम्बे हायकोर्टचे नाव बदलून मुंबई उच्च न्यायालय करण्याचा विचार राज्य शासनाकडून सुरु आहे.