जळगाव। मुक्ताईनगर तालुक्यातील रणथम फाट्याजवळ बॉर्डर सिलींग पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, पं.स.सभापती शुभांगी भोलाणे, पोलीस निरीक्षक गरुड, राजु कांडेलकर, सरपंच जयदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.